२८ सप्टेंबर १९५३ रोजी झालेल्या नागपूर करारावर स्वाक्षरी करणाऱ्या व्यक्तींच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. (a) यशवंतराव चव्हाण (b) डॉ. आबासाहेब खेडकर (c) रामराव कृष्णराव पाटील (d) म. स. अणे वरीलपैकी करारावर स्वाक्षरी करणाऱ्या व्यक्तींचा अचूक समूह कोणता?
The signatories to the Nagpur pact of 1953 were a. Yashwantrao Chavan and b. Dr Abasaheb Khedkar c. Ramrao Krishnarao Patil d. M S Aney
फक्त (b), (c) आणि (d
फक्त (a), (b) आणि (c
फक्त (a), (c) आणि (d
वरील सर्व