उच्च न्यायालयाने अपीलातील सुनावणीनंतर आरोपीची निर्दोष मुक्तता रद्द करून त्याला मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. अशा प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या कोणत्या घटनात्मक अधिकारक्षेत्रांतर्गत अपील करता येते?
Which type of jurisdiction of the Supreme Court can be invoked for the given category of case if the High Court on appeal reverses an order of acquittal of an accused person and sentences him to death?
दिवाणी प्रकरणांतील अपीलीय अधिकारक्षेत्र (अनुच्छेद १३३
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांचे किंवा आदेशांचे पुनर्विलोकन करण्याचा अधिकार (अनुच्छेद १३७
फौजदारी प्रकरणांतील अपीलीय अधिकारक्षेत्र (अनुच्छेद १३४
विशिष्ट प्रकरणांतील उच्च न्यायालयांच्या निर्णयांविरुद्ध घटनात्मक प्रश्नांवरील अपीलीय अधिकारक्षेत्र (अनुच्छेद १३२