भारताच्या नागरिकत्वाविषयी खालीलपैकी योग्य विधान/विधाने कोणती ? (A) भारतामध्ये एकल नागरिकत्व पद्धती आहे. (B) नागरिकत्व कायदा 1955 साली संमत करण्यात आला. (C) भारतीय राज्यघटनेच्या भाग 4 मध्ये नागरिकत्वाची तरतूद आहे.
Which of the following statement/s is/are correct regarding the citizenship of India ? (A) India has single citizenship system. (B) Citizenship Act was passed in 1955. (C) Part 4 of the Indian Constitution provides citizenship.
फक्त (A) आणि (C) बरोबर
फक्त (A) बरोबर
फक्त (A) आणि (B) बरोबर
वरील सर्व बरोबर आहेत