खालील विधाने विचारात घ्या : (a) विभागीय खटल्यासह कोणत्याही खटल्यास कोणत्याही व्यक्तिस एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा अधिक वेळा आरोपी केले जाणार नाही व एकापेक्षा अधिक वेळा शिक्षा दिली जाणार नाही. (b) स्वतःविरुद्ध साक्ष न देण्या बाबतचे संरक्षण हे तोंडी आणि कागदोपत्री पुरावे या दोन्ही बाबतीत लागू आहे. (c) स्वत:विरुद्ध साक्ष न देण्या बाबतचे संरक्षण फौजदारी आणि दिवाणी अशा दोन्हीही खटल्यामध्ये लागू आहे .
Consider the following statements : (a) No person shall be prosecuted and punished for the same offense more than once, including any departmental proceedings. (b) The protection against self-incrimination extends to both oral evidence and documentary evidence. (c) The protection against self-incrimination extends to both criminal and civil proceedings.
विधान (a) योग्य
विधान (b) योग्य
विधाने (a) आणि (b) योग्य
विधाने (a) आणि (c) योग्य