भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदानुसार, विधानसभेचे तशा आशयाचा ठराव संमत केला असेल, तर विधान परिषद स्थापन किंवा रद्द करण्याचा अधिकार संसदेस दिलेला आहे?
Which Article of the Indian Constitution empowers the Parliament of India to create or abolish Legislative Councils, if the Legislative Assembly of the State passes a resolution to that effect?
अनुच्छेद 168
अनुच्छेद 167
अनुच्छेद 166
अनुच्छेद 169