दिलेल्या संयुजा कक्षेतील इलेक्ट्रॉनच्या जोड्यांमधील - उदा. विमुक्त जोडी - विमुक्त जोडी (वि. जो. - वि. जो.); बंधित जोडी - बंधित जोडी (बं. जो. - बं. जो.); व विमुक्त जोडी - बंधित जोडी (वि. जो. - बं. जो.) विद्युतस्थितिक प्रतिकर्षण _________ असे कमी होत जाते.
The electrostatic repulsion between electron pairs such as lone pair – lone pair (l.p. - l.p.), bond pair – bond pair (b.p. - b.p.) and lone pair – bond pair (l.p. - b.p.) in a given valence shell decreases in the order of _______.
वि. जो. - वि. जो. वि. जो. - बं. जो. बं. जो. - बं. जो.
वि. जो. - वि. जो. > वि. जो. - बं. जो. > बं. जो. - बं. जो.
बं. जो. - बं. जो. वि. जो. - वि. जो. वि. जो. - बं. जो.
वि. जो. - बं. जो. > बं. जो. - बं. जो. > वि. जो. - वि. जो.