लोकसभेच्या अध्यक्षांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या: (a) राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत ते आपल्या पदावर राहू शकतात. (b) त्यांच्या निवडीवेळी ते सभागृहाचे सदस्य असणे बंधनकारक नाही. (c) ते संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षस्थान भूषवतात. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?
Consider the following statements regarding with speaker of Lok Sabha: (a) He holds office during the pleasure of the President. (b) He need not be a member of the House at the time of his election. (c) He Presides over a joint sitting of the two houses of Parliament. Which of the statement/s given above is/are correct?
फक्त (a)
(a) आणि (b)
फक्त (c)
(b) आणि (c)