MPSC Test Logo mpsctest.in
General Science Basic Concepts of Chemistry
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

32 ग्रॅम मिथेन (रेणु वस्तुमान 16 g/mol) आणि 192 ग्रॅम ऑक्सिजन (रेणु वस्तुमान 32 g/mol) एकत्र मिसळले. हे दोन वायू जर एकमेकांशी रासायनिक अभिक्रिया करत नसतील तर मीथेन वायुचे मोल अंश किती?

32 g of methane (molar mass 16 g/mol) is mixed with 192 g of oxygen (molar mass 32 g/mol). Presuming that these gases donot react with each other, what is the mole fraction of methane?

पर्याय (Options):
A

0.25

अचूक उत्तर (Official Answer)
B

6

C

0.167

D

4

सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (1)
योग्य उत्तर 0.25 आहे. स्पष्टीकरण आणि महत्त्वाचे मुद्दे: स्पष्टीकरण: • येथे 32 ग्रॅम मिथेन (CH_(4)) हे 192 ग्रॅम ऑक्सिजन (O_(2)) मध्ये मिसळले आहे. • आता दोन्ही संयुगांसाठी रेणु वस्तुमान- मिथेनचे रेणु वस्तुमान 16 ग्रॅम/मोल आहे आणि ऑक्सिजनचे रेणु वस्तुमान 32 ग्रॅम/मोल आहे. ∴या मिश्रणात मिथेनचे मोल = \(\frac{weight~of~methane}{molar~mass~of~methane}\) \(\frac{g}{\frac{g}{mol}}\) = \(\frac{32}{16}\) = 2 मोल ∴ ऑक्सिजनचे मोल = \(\frac{weight~of~methane}{molar~mass~of~methane}\) \(\frac{g}{\frac{g}{mol}}\) = \(\frac{192}{32}\) = 6 मोल • आता या मिश्रणात मिथेनचे 2 मोल आहे आणि ऑक्सिजनचे 6 मोल आहे त्यामुळे मिथेनचे प्रमाण 25% आहे. • किंवा या मिश्रणातील मिथेनचा अंश 1 वरून 0.25 आहे.
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):

General Science MPSC सराव प्रश्न

कोणत्या कारणामुळे DNA सर्वाधिक प्रमाणात आढळणारे जनुकीय पदार्थ बनतो?

General Science MPSC सराव प्रश्न

डीएनए (DNA) संदर्भात खालील विधाने विचारात घ्या: 1. डीएनए म्हणजे डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड (Deoxyribonucleic Acid) होय. 2. हे रायबोसोममध्ये (ribosomes) स्थित असते. 3. हे रायबोन्यूक्लिक ऍसिड (Ribonucleic Acid) पासून बनलेले आहे. 4. ते स्वतःची प्रत बनवू शकते. खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?

General Science MPSC सराव प्रश्न

खालीलपैकी कोणते प्रकाशाच्या अपवर्तनाचे उदाहरण नाही?

General Science MPSC सराव प्रश्न

खालीलपैकी कोणती सामग्री विद्युत दिव्यांमध्ये फिलामेंट बनवण्यासाठी सर्वात योग्य आहे?

General Science MPSC सराव प्रश्न

प्रकाश परावर्तनाच्या दुसऱ्या नियमानुसार, सर्व आपाती किरण, आपतन बिंदूजवळ आरशाची स्तंभिका आणि परावर्तित किरण: