खालील दिलेल्या विधानापैकी कोणती विधाने बरोबर आहेत? (a) हिरा विद्युत दुर्वाहक आहे. (b) ग्रॅफाइट मध्ये द्विमितीय पत्रकासारखी संरचना असते. (c) ग्रॅफाइट विद्युत वाहक आहे. (d) खडकाला भोक पाडायला हिरा वापरतात.
Which of the following statements are correct? (a) Diamond is a non-conductor of electricity. (b) Graphite has a two-dimensional sheet-like structure. (c) Graphite conducts electricity. (d) Diamond is used for rock drilling.
वरील सर्व
फक्त (a), (b), (c)
फक्त (a), (b)
फक्त (b), (c)
Solution Diagram