'विशेषाधिकार समिती'बद्दल खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही?
Which one of the following statements about 'Privilege Committee' is not correct?
लोकसभेचा नियम क्रमांक 222 आणि राज्यसभेचा 187 विशेषाधिकाराचे नियमन करतो.
लोकसभेत अध्यक्ष 15 सदस्यांचा समावेश असलेल्या विशेषाधिकार समितीचे नामनिर्देशन करतात.
राज्यसभेत उपसभापती विशेषाधिकार समितीचे प्रमुख आहेत, ज्यात 15 सदस्य आहेत.
वरीलपैकी काहीही नाही