MPSC Test Logo mpsctest.in
General Science Classification of Elements and Periodicity in Properties
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

आधुनिक आवर्त सारणीमध्ये, अणू त्रिज्याबद्दल खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? a. वरपासून खालपर्यंत वाढते b. वरपासून खालपर्यंत कमी होत जाते c. डावीकडून उजवीकडे वाढते d. डावीकडून उजवीकडे कमी होत जाते

In modern periodic table, which of the following statements about atomic radius are true? a. Increases from top to bottom b. Decreases from top to bottom c. Increases from left to right d. Decreases from left to right

पर्याय (Options):
A

a, d

अचूक उत्तर (Official Answer)
B

a, c

C

b, d

D

b, c

सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (1)
योग्य उत्तर a,d आहे. • अणू त्रिज्या म्हणजे अणूच्या केंद्रापासून तिच्या बाहेरील कवचापर्यंतचे अंतर होय. • आपण जसे गटामध्ये खाली जातो त्याप्रमाणे अणूमधील कवचाची संख्या वाढत जाते, आणि अणूच्या कवचाची संख्या वाढल्यामुळे त्यांच्या अणूचा आकारदेखील वाढतो. • आपण जसे गटामध्ये खाली जातो त्याप्रमाणे अणूचा आकार वाढल्यामुळे, केंद्र आणि कवचामधील प्रभावी अणू प्रभार कमी होत जातो. • घटकांचे अणू त्रिज्या हळूहळू वरपासून खालपर्यंत एका गटात वाढत जाते. म्हणून, विधान (a) योग्य आहे. जसे आपण खाली जातो तसे, अणू अंक वाढत जातो, त्यामुळे, कवचांची संख्या वाढत जाते. तसेच, आपण गटामध्ये खाली जातो, संयुजा इलेक्ट्रॉन सर्वात वरील कवचामध्ये असतात आणि त्यामुळे, संयुजा इलेक्ट्रॉनचे केंद्रापर्यंतचे अंतर वाढत जाते. परिणामी, केंद्र आणि संयुजा इलेक्ट्रॉन यांच्यामधील आकर्षणाचे बल कमी होत जाते. म्हणून, गटामध्ये खाली जात असताना, अणू त्रिज्या वाढत जाते. • आपण आवर्त सारणीमध्ये डावीकडून उजवीकडे जातो तसे, अणू त्रिज्या हळूहळू कमी होत जाते. म्हणून, विधान (d) सत्य आहे. • आवर्तामध्ये, डावीकडून उजवीकडे अणू प्रभारात हळूहळू वाढ होते. आवर्तमध्ये जसा अणू अंक वाढत जातो त्याप्राणात इलेक्ट्राॅन समान कवचामध्ये प्रवेश करतात. त्यामुळे, ते आणखी जास्त बलाने केंद्राकडे आकर्षित होतात. केंद्राच्या आकर्षण बलाच्या परिणामामुळे, अणू त्रिज्या हळूहळू कमी होत जाते.
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):

General Science MPSC सराव प्रश्न

कोणत्या कारणामुळे DNA सर्वाधिक प्रमाणात आढळणारे जनुकीय पदार्थ बनतो?

General Science MPSC सराव प्रश्न

डीएनए (DNA) संदर्भात खालील विधाने विचारात घ्या: 1. डीएनए म्हणजे डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड (Deoxyribonucleic Acid) होय. 2. हे रायबोसोममध्ये (ribosomes) स्थित असते. 3. हे रायबोन्यूक्लिक ऍसिड (Ribonucleic Acid) पासून बनलेले आहे. 4. ते स्वतःची प्रत बनवू शकते. खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?

General Science MPSC सराव प्रश्न

खालीलपैकी कोणते प्रकाशाच्या अपवर्तनाचे उदाहरण नाही?

General Science MPSC सराव प्रश्न

खालीलपैकी कोणती सामग्री विद्युत दिव्यांमध्ये फिलामेंट बनवण्यासाठी सर्वात योग्य आहे?

General Science MPSC सराव प्रश्न

प्रकाश परावर्तनाच्या दुसऱ्या नियमानुसार, सर्व आपाती किरण, आपतन बिंदूजवळ आरशाची स्तंभिका आणि परावर्तित किरण: