पुढील विधानांचा विचार करा: a. घटनेत भारतातील कोणत्याही राज्याचे विशेष श्रेणी दर्जा (SCS) राज्य म्हणून वर्गीकरण करण्याच्या कोणत्याही तरतूदीचा समावेश नाही. b. राष्ट्रीय विकास परिषदेने प्रथम 1969 मध्ये जम्मू-काश्मीर, आसाम आणि नागालँडला एससीएस मंजूर केले. c. केंद्र सरकार SCS प्रवर्गातील केंद्र पुरस्कृत योजनेत आवश्यक असणाऱ्या 90% निधी सामान्य राज्यांच्या बाबतीत 60% देते. वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने अयोग्य आहे/आहेत?
Consider the following statements : a. The Constitution does not include any provision for categorization of any State in India as a Special Category Status (SCS) State. b. The National Development Council first accorded SCS in 1969 to Jammu and Kashmir, Assam, and Nagaland. c. The Central Government pays 90% of the funds required in a centrally sponsored scheme to SCS category States as against 60% in the case of normal States. Which of the above statements is/are false?
फक्त a
a आणि b
फक्त c
वरीलपैकी काहीही नाही