उच्च शिक्षण क्षेत्रातील नियामक संस्थेसंदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही?
Out of the following statements about the regulatory body in the field of higher education, which is not correct ?
सॅम पित्रोदा यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय ज्ञान आयोगाने 2005 मध्ये उच्च शिक्षण संस्थांसाठी स्वतंत्र नियामक प्राधिकरण प्रस्तावित केले होते.
यशपाल समितीने उच्च शिक्षण संस्थांसाठी एकल स्वतंत्र नियामक प्राधिकरणाची शिफारस केली होती.
केंद्र सरकारने उच्च शिक्षण क्षेत्रातील सध्याच्या नियामक संस्थांच्या जागी उच्च शिक्षण सक्षमीकरण नियामक संस्था (HEERA) नावाची एकल नियामक संस्था स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.
विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) ही सध्या उच्च शिक्षणातील एकमेव विद्यमान नियामक संस्था आहे.