MPSC Test Logo mpsctest.in
Polity Local Government
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

पुढील विधाने लक्षात घ्या: a. राज्यघटनेतील पंचायतींशी संबंधित भाग XI मधील तरतुदी पाचव्या अनुसूचीमधील क्षेत्रांसाठी लागू नाहीत. b.सध्या सात राज्यांमध्ये पाचव्या अनुसूचित क्षेत्रे आहेत. c. संसदेने अशा क्षेत्रांसाठी PESA कायदा लागू केला आहे. वरीलपैकी कोणते विधान/विधाने योग्य आहेत?

Consider the following statements : a. The provisions of Part IX of the Constitution relating to the Panchayats are not applicable to the Fifth Schedule Areas. b. At present seven states have Fifth Schedule Areas. c. The Parliament has enacted the PESA Act in 1996 for such areas. Which of the above statements is/are correct?

पर्याय (Options):
A

a आणि b

B

a आणि c

अचूक उत्तर (Official Answer)
C

केवळ a

D

वरीलपैकी सर्व

सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (2)
योग्य उत्तर a आणि c आहे. • राज्यघटनेतील पंचायतींशी संबंधित भाग XI मधील तरतुदी पाचव्या अनुसूचीमधील क्षेत्रांसाठी लागू नाहीत. तथापि, संसद अशा प्रकारच्या क्षेत्रांसाठी अपवाद आणि बदलांच्या अधीन असलेल्या तरतूदी वाढवू शकते. • या तरतुदीअंतर्गत संसदेने PESA कायदा किंवा विस्तार कायदा म्हणून प्रसिद्ध असलेल्या “पंचायत तरतुदी (अनुसूचित क्षेत्रासाठी विस्तार) कायदा” 1996 लागू केला आहे. म्हणून, विधान a आणि c हे योग्य आहेत. • सध्या (2016) दहा राज्यांमध्ये पाचव्या अनुसूचित क्षेत्रे आहेत. ती आहेत: आंध्र प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, गुजरात, हिमाचल प्रदेश, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उडीसा आणि राजस्थान. • सर्व दहा राज्यांनी संबंधित पंचायती राज कायद्यांमध्ये बदल करून आवश्यक अनुपालन कायदे केले आहेत. म्हणून विधान b अयोग्य आहे.
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):

Polity MPSC सराव प्रश्न

खालील विधाने काळजीपूर्वक विचारात घ्या: 1. सर्वोच्च न्यायालय एक उच्च न्यायालयातून दुसर्‍या उच्च न्यायालयात खटला हस्तांतरित करू शकते. 2. कलम 139A हे 42 व्या घटनादुरुस्तीद्वारे जोडले गेले. वरील विधानांपैकी कोणते/ती विधान/विधाने अचूक (सत्य) आहे/आहेत?

Polity MPSC सराव प्रश्न

भारतीय संविधानातील "कायद्याने स्थापित प्रक्रिया" हा वाक्प्रचार कोणत्या देशाच्या संविधानातून घेण्यात आला आहे?

Polity MPSC सराव प्रश्न

भारतीय राजव्यवस्थेच्या संदर्भात, खालील विधानांचा विचार करा: I. अध्यादेश कोणत्याही केंद्रीय कायद्यात सुधारणा करू शकतो. II. अध्यादेशाद्वारे मूलभूत हक्क संकुचित करता येतात. III. अध्यादेश मागील तारखेपासून अंमलात येऊ शकतो. वरील विधानांपैकी कोणती विधाने योग्य (बिनचूक) आहेत?

Polity MPSC सराव प्रश्न

राष्ट्रपती पद रिक्त झाल्यास आणि उपराष्ट्रपती उपलब्ध नसल्यास, राष्ट्रपती म्हणून कोण कारभार सांभाळते?

Polity MPSC सराव प्रश्न

कलम 279A अंतर्गत, GST परिषदेच्या निर्णयांसाठी सदस्यांच्या भारित मतांची किती बहुमताची आवश्यकता असते?