MPSC Test Logo mpsctest.in
General Science Classification of Elements and Periodicity in Properties
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

डोबेरीनर त्रिक Ca, M आणि Ba मधील घटक M काय आहे?

The element ____ is in the Dobereiner triad Ca, ____ and Ba is

पर्याय (Options):
A

Be

B

Mg

C

Sr

अचूक उत्तर (Official Answer)
D

I

सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (3)
योग्य उत्तर Sr हे आहे. • डोबेरेनर हा जर्मन वैज्ञानिक होता. • त्याने मुंचबर्ग (जर्मनी) येथे फार्मासिस्टचे शिक्षण घेतले. • 1829 मध्ये, त्याला तीन समान गुणधर्म दाखवणारे काही गट आढळले. या गटांना त्रिक असे म्हणतात. • या त्रिकांमध्ये, मध्यल्या घटकाचा अणू वस्तूमान जवळजवळ इतर दोन घटकांच्या अणू वस्तूमानाचा मध्य होता. • पहिले तीन घटत Li, Na, K होते. • त्यांनी अणू वस्तूमानानुसार घटकांना चढत्या क्रमाने व्यवस्थित केले. • दुसरे सापडलेले त्रिक Ca, Sr, Ba होते.
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):

General Science MPSC सराव प्रश्न

कोणत्या कारणामुळे DNA सर्वाधिक प्रमाणात आढळणारे जनुकीय पदार्थ बनतो?

General Science MPSC सराव प्रश्न

डीएनए (DNA) संदर्भात खालील विधाने विचारात घ्या: 1. डीएनए म्हणजे डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड (Deoxyribonucleic Acid) होय. 2. हे रायबोसोममध्ये (ribosomes) स्थित असते. 3. हे रायबोन्यूक्लिक ऍसिड (Ribonucleic Acid) पासून बनलेले आहे. 4. ते स्वतःची प्रत बनवू शकते. खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?

General Science MPSC सराव प्रश्न

खालीलपैकी कोणते प्रकाशाच्या अपवर्तनाचे उदाहरण नाही?

General Science MPSC सराव प्रश्न

खालीलपैकी कोणती सामग्री विद्युत दिव्यांमध्ये फिलामेंट बनवण्यासाठी सर्वात योग्य आहे?

General Science MPSC सराव प्रश्न

प्रकाश परावर्तनाच्या दुसऱ्या नियमानुसार, सर्व आपाती किरण, आपतन बिंदूजवळ आरशाची स्तंभिका आणि परावर्तित किरण: