MPSC Test Logo mpsctest.in
General Science Biology
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

मौखिक पोलिओ लसीचा शोध ______ यांनी लावला होता. A. एडवर्ड जेन्नर B. अलेक्झांडर फ्लेमिंग C. अल्बर्ट साबिन D. जोनास साल्क

The oral polio vaccine was developed by A. Edward Jenner B. Alexander Fleming C. Albert Sabin D. Jonas Salk

पर्याय (Options):
A

D

B

C

अचूक उत्तर (Official Answer)
C

A

D

B

सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (2)
C हे योग्य उत्तर आहे. • पहिल्या पोलिओ लसीचा शोध 'जोनास साल्क' यांनी लावला असून 1952 मध्ये पहिल्यांदा याची चाचणी घेतली गेली होती. • "अल्बर्ट ब्रुस साबिन" हे एक पोलिश अमेरिकन वैद्यकीय संशोधक होते, जे "मौखिक पोलिओ लसीचा" शोध लावण्यासाठी ओळखले जातात. • "एडवर्ड जेन्नर" हे एक ब्रिटश वैद्य होते आणि 'देवीच्या रोगावरील लसीचे' आविष्कारक होते. • जेन्नर यांना 'रोगप्रतिकारशास्त्राचे जनक' म्हणतात. • अलेक्झांडर फ्लेमिंग, पेनिसिलिनचे आविष्कारक, स्कॉटलंडचे जीवशास्त्रज्ञ आणि औषधशास्त्रज्ञ होते.
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):

General Science MPSC सराव प्रश्न

कोणत्या कारणामुळे DNA सर्वाधिक प्रमाणात आढळणारे जनुकीय पदार्थ बनतो?

General Science MPSC सराव प्रश्न

डीएनए (DNA) संदर्भात खालील विधाने विचारात घ्या: 1. डीएनए म्हणजे डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड (Deoxyribonucleic Acid) होय. 2. हे रायबोसोममध्ये (ribosomes) स्थित असते. 3. हे रायबोन्यूक्लिक ऍसिड (Ribonucleic Acid) पासून बनलेले आहे. 4. ते स्वतःची प्रत बनवू शकते. खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?

General Science MPSC सराव प्रश्न

खालीलपैकी कोणते प्रकाशाच्या अपवर्तनाचे उदाहरण नाही?

General Science MPSC सराव प्रश्न

खालीलपैकी कोणती सामग्री विद्युत दिव्यांमध्ये फिलामेंट बनवण्यासाठी सर्वात योग्य आहे?

General Science MPSC सराव प्रश्न

प्रकाश परावर्तनाच्या दुसऱ्या नियमानुसार, सर्व आपाती किरण, आपतन बिंदूजवळ आरशाची स्तंभिका आणि परावर्तित किरण: