सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अचूक उत्तर: पर्याय (3)
मत्स्य संवर्धन हे योग्य उत्तर आहे.
स्पष्टीकरण आणि महत्त्वाचे मुद्दे:
• पिसीकल्चर म्हणजे नियंत्रित वातावरणात माशांचे संगोपन करणे होय, ज्यास सामान्यतः मत्स्य संवर्धन अथवा मत्स्यपालन असे म्हणतात.
• यामध्ये सामान्यतः अन्नसाठी टाक्या किंवा बंदिस्त ठिकाणी व्यावसायिकरित्या माशांचे संगोपन करणे समाविष्ट असते.
• सदर पद्धत जलीय जीवसृष्टीचे संगोपन, म्हणजेच मासे, क्रस्टेशियन (खेकडे, कोळंबी इ), मृदुकाय आणि जलीय वनस्पती यांचे संगोपन याचा एक भाग आहे.
• नैसर्गिक मत्स्य प्रजातींचा नाश न करता मासे आणि समुद्री खाद्यपदार्थांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी पिसीकल्चर (मत्स्य संवर्धन) हा एक महत्त्वाचा मार्ग आहे.
पूरक माहिती:
• मधुमक्षिका संवर्धन (एपिकल्चर)
• मधुमक्षिका संवर्धन किंवा एपिकल्चर म्हणजे मनुष्याद्वारे मधमाशांच्या वस्तीचे, सामान्यतः पेट्यांमध्ये केलेली देखभाल होय.
• यामध्ये मध आणि इतर उत्पादने, जसे की मेण, रॉयल जेली आणि प्रोपोलिस संकलित करण्यासाठी मधमाशांचे संगोपन समाविष्ट आहे.
• एपिकल्चर पिकांच्या परागणासाठी देखील महत्त्वाचे आहे.
• रेशीम संवर्धन (सेरिकल्चर)
• रेशीम संवर्धन किंवा सेरिकल्चर म्हणजे रेशीम तयार करण्यासाठी रेशीम कीड्यांचे केलेले संगोपन होय.
• सदर प्रक्रियेत तुतीच्या पानांवर रेशीम कीड्यांचे संगोपन करणे आणि नंतर त्यांच्या कोषांपासून रेशीम तंतू काढणे समाविष्ट आहे.
• सेरिकल्चर एक श्रमसाध्य उद्योग असून अनेक देशांमध्ये रोजगाराचा एक विशिष्ट स्त्रोत आहे.
• पक्षी संवर्धन (एव्हिकल्चर)
• पक्षी संवर्धन किंवा एव्हिकल्चर म्हणजे, सामान्यतः व्यावसायिक उद्देशांसाठी जसे की अंडी, मांस, पंखांची विक्री किंवा पाळीव प्राणी म्हणून पक्ष्यांचे संगोपन आणि प्रजनन होय.
• सामान्य पक्षी ज्यांचे संगोपन केले जाते त्यात कोंबडी, बदक, टर्की आणि लावा यांचा समावेश होतो.
• एव्हिकल्चरमध्ये विदेशी आणि शोभेच्या पक्ष्यांचे प्रजनन आणि संगोपन देखील समाविष्ट आहे.
The correct answer is fish farming.
Explanation & Key Takeaways:
• Pisciculture is the cultivation of fish in controlled environments, often referred to as fish farming.
• It involves raising fish commercially in tanks or enclosures, usually for food.
• This practice is a branch of aquaculture, which is the farming of aquatic organisms such as fish, crustaceans, mollusks, and aquatic plants.
• Pisciculture is an important method to meet the growing demand for fish and seafood without depleting natural fish populations.
Related Concepts:
• Bee Farming (Apiculture)
• Bee farming or apiculture is the maintenance of bee colonies, commonly in hives, by humans.
• It involves the cultivation of bees for the purpose of collecting honey and other products such as beeswax, royal jelly, and propolis.
• Apiculture is also important for the pollination of crops.
• Silk Farming (Sericulture)
• Silk farming or sericulture is the cultivation of silkworms to produce silk.
• The process involves the raising of silkworms on mulberry leaves and the subsequent extraction of silk fibers from their cocoons.
• Sericulture is a labor-intensive industry and is a significant source of employment in many countries.
• Bird Farming (Aviculture)
• Bird farming or aviculture is the practice of keeping and breeding birds, typically for commercial purposes such as the sale of eggs, meat, feathers, or as pets.
• Common birds farmed include chickens, ducks, turkeys, and quail.
• Aviculture also includes the breeding and care of exotic and ornamental birds.