दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा आणि पुढील प्रश्न सोडवा. सात विद्यार्थी P, Q, R, S, T, U आणि V, एका रांगेत, डावीकडून उजवीकडे त्यांच्या वजनाच्या चढत्या क्रमानुसार उभे आहेत. P मध्यभागी उभा आहे. R आणि V अनुक्रमे उजवीकडून आणि डावीकडून दुसऱ्या स्थानावर आहेत. U हा R च्या लगेच नंतर उभा आहे. T हा R आणि P दरम्यान उभा आहे. S हा कमी वजनाच्या बाजूने तिसऱ्या स्थानावर आहे. सर्व विद्यार्थ्यांपैकी कोणाचे वजन सर्वात कमी आहे?
Read the given information carefully and answer the question that follows. Seven students P, Q, R, S, T, U and V, are standing in a row, from left to right in increasing order of their weights. P is standing at the middle position. R and V are at the second positions from the right and left sides, respectively. U is standing immediately after R. T is standing between R and P. S is at the third position from the least weight side. Whose weight is minimum among all the students?
S
Q
V
T
Solution Diagram
Solution Diagram
Solution Diagram