दिलेले विधान विचारात घ्या आणि दिलेल्या गृहीतांपैकी कोणते/कोणती गृहीतके विधानात अंतर्निहित आहे/आहेत ते ठरवा. विधान: उच्च सामाजिक दर्जा असला तरीही सर्वांशी विनम्रपणे बोला. गृहीतके: I: सामान्यतः, उच्च सामाजिक दर्जा मिळाल्यानंतर लोक विनम्रपणे बोलत नाहीत. II: एखाद्याचा सामाजिक दर्जा कधीतरी कमी होऊ शकतो.
Consider the given statement and decide which of the given assumptions is/are implicit in the statement. Statement: Talk to everyone politely even if your social status is high. Assumptions: I: Generally, people do not speak politely after gaining high social status. II: One's social status might decline someday.
फक्त गृहीतक I अंतर्निहित आहे
I किंवा II कोणतेही अंतर्निहित नाही
फक्त गृहीतक II अंतर्निहित आहे
I आणि II दोन्ही अंतर्निहित आहेत