एका रांगेत काही व्यक्ती उत्तरेकडे तोंड करून बसले आहेत. Q हा W आणि Z यांच्या बरोबर मध्यभागी बसला आहे. G हा W च्या उजवीकडे सहाव्या स्थानावर बसला आहे. G च्या उजवीकडे फक्त तीन व्यक्ती बसले आहेत. Z रांगेच्या अगदी डाव्या टोकाला बसलेला आहे. जर रांगेत इतर कोणी बसले नसेल, तर एकूण किती व्यक्ती बसले आहेत?
A certain number of people are sitting in a row, facing north. Only Q sits exactly between W and Z. G sits sixth to the right of W. Only three people sit to the right of G. Z sits at the extreme left end of the row. If no other person is sitting in the row, what is the total number of people seated?
10
14
13
12
Solution Diagram
Solution Diagram
Solution Diagram