जिल्हा न्यायाधीशांच्या नियुक्तीच्या संदर्भात खालीलपैकी कोणते योग्य आहे?
Which one of the following is correct in respect of the appointment of District Judges?
त्यांची नियुक्ती संबंधित उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश करतात.
त्यांची नियुक्ती संबंधित उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांच्या सल्ल्याने राष्ट्रपती करतात.
त्यांची नियुक्ती संबंधित राज्याच्या उच्च न्यायालयाशी सल्लामसलत करून राज्यपाल करतात.
त्यांची नियुक्ती संबंधित उच्च न्यायालयाच्या सल्ल्यानुसार सर्वोच्च न्यायालय करते.