MPSC Test Logo mpsctest.in
General Science Basic Concepts of Chemistry
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

'अनेकविध प्रमाणांचे नियम' कोणी दिले?

Who gave the 'Law of multiple proportions'?

पर्याय (Options):
A

अवोगार्डो

B

गे ल्युसाक

C

जॉन डाल्टन

अचूक उत्तर (Official Answer)
D

जोसेफ प्रोउस्ट

सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (3)
योग्य उत्तर जॉन डाल्टन आहे. • गुणित प्रमाण नियम: • जर दोन मुलद्रव्य एकत्र येऊन एकापेक्षा जास्त संयुगे तयार होणार असतील, तर एका मुलद्रव्याचे वस्तुमान दुसऱ्या मुलद्रव्याच्या ठरलेल्या वस्तुमानाच्या वास्तुमानाशी जुळून तयार होणारे प्रमाण हे पूर्णांकाचे लहान प्रमाण असते. • हायड्रोजन व ऑक्सिजन यांचा संयोग झाल्यास तयार होणारे संयुग, पाणी आणि हायड्रोजन पेरोक्साईड. हायड्रोजन + ऑक्सिजन → पाणी 2ग्रॅ 16ग्रॅ 18ग्रॅ हायड्रोजन + ऑक्सिजन → हायड्रोजन पेरोक्साईड 2ग्रॅ 32ग्रॅ 34ग्रॅ • ऑक्सिजन व हायड्रोजन पेरोक्साईड यांची वस्तुमाने अनुक्रमे 16 ग्रॅ (पाण्यात) व 32 ग्रॅ (हायड्रोजन पेरोक्साईड मध्ये ) याच्यामाध्ये 2 ग्रॅ हायड्रोजन मिसळल्यास त्याचे साधे गुणोत्तरीय प्रमाण 16:32 किंवा 1: 2 आहे. • अवोगार्डोचा नियम : एकाच तापमानावरील व दाबावरील समान आकारमानाच्या सर्व वायूंमध्ये आढळणाऱ्या अणूंची संख्या समान असावी. • गे ल्युसाकचा वायुच्या आकारमानाचा नियम : हे वायू ज्यावेळी एकसमान तापमानात व दाबात ठेवले जातात तेव्हा त्यांच्या आकारमानानुसार ते साध्या गुणोत्तरीय प्रमाणात एकमेकांत मिसळतात.
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):

General Science MPSC सराव प्रश्न

कोणत्या कारणामुळे DNA सर्वाधिक प्रमाणात आढळणारे जनुकीय पदार्थ बनतो?

General Science MPSC सराव प्रश्न

डीएनए (DNA) संदर्भात खालील विधाने विचारात घ्या: 1. डीएनए म्हणजे डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड (Deoxyribonucleic Acid) होय. 2. हे रायबोसोममध्ये (ribosomes) स्थित असते. 3. हे रायबोन्यूक्लिक ऍसिड (Ribonucleic Acid) पासून बनलेले आहे. 4. ते स्वतःची प्रत बनवू शकते. खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?

General Science MPSC सराव प्रश्न

खालीलपैकी कोणते प्रकाशाच्या अपवर्तनाचे उदाहरण नाही?

General Science MPSC सराव प्रश्न

खालीलपैकी कोणती सामग्री विद्युत दिव्यांमध्ये फिलामेंट बनवण्यासाठी सर्वात योग्य आहे?

General Science MPSC सराव प्रश्न

प्रकाश परावर्तनाच्या दुसऱ्या नियमानुसार, सर्व आपाती किरण, आपतन बिंदूजवळ आरशाची स्तंभिका आणि परावर्तित किरण: