18 V विभवांतर असलेल्या दोन बिंदूंदरम्यान 4C विद्युत प्रभार वाहून नेण्यासाठी केलेल्या कार्याचे प्रमाण ________ हे आहे.
________ is the amount of work done in carrying a charge of 4C across two points having a potential different of 18 V.
24 ज्यूल
72 ज्यूल
7.2 ज्यूल
4.5 ज्यूल