जर एका व्यक्तीचे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील वस्तुमान 60 किलो असेल तर त्याच व्यक्तीचे चंद्राच्या पृष्ठभागावर वस्तुमान किती असेल?
If the mass of a person is 60 kg on the surface of earth then the same person’s mass on the surface of the moon will be:
360 किलो
60 किलो
10 किलो
0 किलो