MPSC Test Logo mpsctest.in
General Science Invention and Discoveries
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

लसीकरणाचे तंत्र ____यांनी विकसित केले.

Immunization technique was developed by

पर्याय (Options):
A

लुई पाश्चर

B

जोसेफ लिस्टर

C

रॉबर्ट कोच

D

एडवर्ड जेनर

अचूक उत्तर (Official Answer)
सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (4)
योग्य उत्तर आहे एडवर्ड जेनर. • लसीकरणाचे तंत्र एडवर्ड जेनर यांनी विकसित केले. • एडवर्ड जेनर हे इंग्रजी डॉक्टर आणि शास्त्रज्ञ होते. • त्यांनी कांजिण्यांवर/ देवीवर लस शोधली. • सूक्ष्मजीवांमुळे मद्यात आंबटपणा येतो, हे लुई पाश्चर यांनी शोधून काढले. • त्यांनी पाश्चरायझेशनची प्रक्रिया शोधून काढली. • अँथोनी वॅन ल्युवेनहूक हे सूक्ष्मजीवशास्त्राचे जनक मानले जातात. • रॉबर्ट कोच यांनी एकोणिसाव्या शतकाच्या मध्यात असंख्य मृत्यूंचे कारण ठरलेल्या क्षय रोगाच्या विषाणूचा शोध लावला. • त्यांच्या कार्याबद्दल 1905 मध्ये त्यांना नोबेल पारितोषिक मिळाले.
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):

General Science MPSC सराव प्रश्न

कोणत्या कारणामुळे DNA सर्वाधिक प्रमाणात आढळणारे जनुकीय पदार्थ बनतो?

General Science MPSC सराव प्रश्न

डीएनए (DNA) संदर्भात खालील विधाने विचारात घ्या: 1. डीएनए म्हणजे डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड (Deoxyribonucleic Acid) होय. 2. हे रायबोसोममध्ये (ribosomes) स्थित असते. 3. हे रायबोन्यूक्लिक ऍसिड (Ribonucleic Acid) पासून बनलेले आहे. 4. ते स्वतःची प्रत बनवू शकते. खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?

General Science MPSC सराव प्रश्न

खालीलपैकी कोणते प्रकाशाच्या अपवर्तनाचे उदाहरण नाही?

General Science MPSC सराव प्रश्न

खालीलपैकी कोणती सामग्री विद्युत दिव्यांमध्ये फिलामेंट बनवण्यासाठी सर्वात योग्य आहे?

General Science MPSC सराव प्रश्न

प्रकाश परावर्तनाच्या दुसऱ्या नियमानुसार, सर्व आपाती किरण, आपतन बिंदूजवळ आरशाची स्तंभिका आणि परावर्तित किरण: