क्रिकेट सामन्यामध्ये, जलद वेगाने जाणारा चेंडू पकडताना, मैदानावरील क्षेत्ररक्षक वेग शून्यावर आणण्यासाठी हलत्या चेंडूसह हात मागे खेचतो. ही कृती ________ दर्शवते.
In a cricket match, while catching a fast-moving ball, a fielder on the ground pulls his hands backward with the moving ball to reduce the velocity to zero. This acts represents ________.
संवेग अक्षय्यतेचा नियम
न्यूटनचा गतीविषयक तिसरा नियम
न्यूटनचा गतीविषयक दुसरा नियम
ऊर्जा अक्षय्यतेचा नियम