MPSC Test Logo mpsctest.in
General Science Zoology
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

खालीलपैकी कोणती जोडी/जोड्या वन्यप्राण्यांची नावे आणि वैज्ञानिक नावे या संदर्भात बरोबर आहे/आहेत? +-----+--------------+-----------------------+ | अ. | आशियायी सिंह | पँन्थेरा लिओ परसीका | +-----+--------------+-----------------------+ | ब. | पट्टेरी वाघ | पँन्थेरा टायग्रीस | | क . | भारतीय गेंडा | रायनोसिर्स युनिकोरनीस | | ड. | थामीन हरिण | सरव्स ईलदी | +-----+--------------+-----------------------+

Choose the correct pair/pairs of the animal/animals and their scientific name/names? +----+--------------------+----------------------+ | a. | Asiatic lion | Panthera leo persica | +----+--------------------+----------------------+ | b. | Royal Bengal Tiger | Panthera tigris | | c. | Indian Rhinoceros | Rhinoceros unicornis | | d. | Thamin Deer | Cervus eldi | +----+--------------------+----------------------+

पर्याय (Options):
A

फक्त ब आणि क

B

फक्त क आणि ड

C

फक्त अ आणि क

D

वरीलपैकी सर्व

अचूक उत्तर (Official Answer)
सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (4)
वरील सर्व हे बरोबर उत्तर आहे. स्पष्टीकरण आणि महत्त्वाचे मुद्दे: खाली काही जीवांची यादी आणि त्यांचे वैज्ञानिक नाव आहे. • आशियायी सिंह - पँथेरा लिओ परसीका • पट्टेरी वाघ - पँथेरा टायग्रीस • भारतीय गेंडा - रायनोसिर्स युनिकोरनीस • थामीन हरिण - सरव्स ईलदी • सिंह-पुच्छ मकाक - मकाका सायलेनस • निलगिरी लंगूर - ट्रेकीपिथेकस जॉनी • निकोबार श्रू - क्रोसिडुरा निकोबारिका • मलबार सिव्हेट - विवेरा सिव्हेटीना • ब्राऊन पाम सिव्हेट - पॅराडॉक्सुरस जेर्डोनी • भारतीय मोठी खार - रतुफा इंडिका • काश्मीर पर्वत वोल - अल्टिकोला मोंटुसा • कच्छ रॉक उंदीर - क्रेनोमीस कटिकस • निकोबार उंदीर - रॅटस पामरम • अरुणाचल मकाक - मकाका मुंझाला • निळा देवमासा - बॅलेनोप्टेरा मस्कुलस • भारतीय नदी डॉल्फिन - प्लॅटनिस्टा मायनर • हिम बिबट्या - युनिका युनिसीया • लाल पांडा - आयलुरस फुलजेन्स
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):

General Science MPSC सराव प्रश्न

कोणत्या कारणामुळे DNA सर्वाधिक प्रमाणात आढळणारे जनुकीय पदार्थ बनतो?

General Science MPSC सराव प्रश्न

डीएनए (DNA) संदर्भात खालील विधाने विचारात घ्या: 1. डीएनए म्हणजे डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड (Deoxyribonucleic Acid) होय. 2. हे रायबोसोममध्ये (ribosomes) स्थित असते. 3. हे रायबोन्यूक्लिक ऍसिड (Ribonucleic Acid) पासून बनलेले आहे. 4. ते स्वतःची प्रत बनवू शकते. खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?

General Science MPSC सराव प्रश्न

खालीलपैकी कोणते प्रकाशाच्या अपवर्तनाचे उदाहरण नाही?

General Science MPSC सराव प्रश्न

खालीलपैकी कोणती सामग्री विद्युत दिव्यांमध्ये फिलामेंट बनवण्यासाठी सर्वात योग्य आहे?

General Science MPSC सराव प्रश्न

प्रकाश परावर्तनाच्या दुसऱ्या नियमानुसार, सर्व आपाती किरण, आपतन बिंदूजवळ आरशाची स्तंभिका आणि परावर्तित किरण: