विधान (A) : संसदीय व्यवस्थेतील प्रशासनावरील विधिमंडळाचे नियंत्रण हे अध्यक्षीय व्यवस्थेपेक्षा वेगळे असते. कारण (ब) : लोकशाही शासनाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रशासनावर विधिमंडळाचे नियंत्रण.
Assertion (A) : Legislative control over administration in a Parliamentary system is different from that of Presidential system. Reason (B) : An important feature of democratic government is the legislative control over administration.
'A' आणि 'B' दोन्ही सत्य आहेत आणि 'B' हे 'A' चे योग्य स्पष्टीकरण आहे.
'A' आणि 'B' दोन्ही सत्य आहेत आणि 'B' हे 'A' चे योग्य स्पष्टीकरण नाही.
'A' सत्य आहे, पण 'ब' असत्य आहे.
'A' असत्य आहे, पण 'ब' सत्य आहे.