प्रा.के.सी.वेअरे यांच्या निरीक्षणानुसार; खालीलपैकी कोणते विधान भारतीय संघराज्य पद्धतीचे खरे स्वरूप दर्शवते?
As observed by Prof. K.C. Wheare; which one of the following statements correctly shows the true nature of the Indian Federal System?
भारतीय संघराज्य संस्थात्मक संकल्पनेपेक्षा अधिक कार्यशील आहे.
संघराज्याच्या तत्त्वांशी संघर्ष करणारा एक प्रबळ पक्ष शासन.
भारतीय संघराज्य हा मुलघटकांमधील कराराचा परिणाम नाही.
एकात्मक राज्य वैशिष्ट्यांसह एक संघराज्याऐवजी हे सहायक संघराज्य वैशिष्ट्यांसह एक एकात्मक राज्य आहे.