खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे?
Which one of the following statements is correct?
26 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेच्या 288 सदस्यांनी संविधानावर स्वाक्षरी केली.
युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाच्या राज्यघटनेतून 'कायद्याद्वारे प्रस्थापित केलेली कार्यपद्धती' स्वीकारण्यात आली.
'संसदेच्या दोन सभागृहांची संयुक्त बैठक' ही कल्पना ब्रिटिश राज्यघटनेतून घेण्यात आली होती.
उपरोक्त कोणतेही नाही.