आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गांसाठी, 2019 मध्ये 103व्या घटनादुरुस्तीद्वारे, भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 15(6) आणि 16(6) मध्ये, खालील तरतुदी केल्या आहेत. योग्य पर्याय निवडा. a. एससी,एसटी, ओबीसी साठीच्या योजनांचा लाभ न घेतलेल्या व्यक्तींना या आरक्षणाचा लाभ घेता येईल. b. आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठी आरक्षणाचे प्रमाण 13% पर्यंत असेल. c. हे आरक्षण शिक्षण आणि नोकरीशी संबंधित लाभांसाठी आहे. d. आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठी आरक्षणाचे प्रमाण 10% पर्यंत असेल. वरीलपैकी कोणते विधान योग्य आहे?
For economically backward classes, by the 103^(rd) Constitutional Amendment in 2019, Article 15(6) and 16(6) of the Indian Constitution, the following provisions are made. Choose the correct option. a. This reservation can be availed by persons not benefiting by schemes for SC, ST, OBC. b. The reservation proportion will be up to 13% for economically backward classes. c. This reservation is for education and job-related benefits. d. The reservation proportion will be up to 10% for economically backward classes. Which of the above sentences is correct?
फक्त c आणि d
a, b, c आणि d
फक्त a, c आणि d
फक्त b आणि c