पुंजगोलक अन्न विषबाधा ________ मुळे होते.
Staphylococcal food poisoning is caused by ________.
पूर्वरचित आंत्रविषाचे अंतर्ग्रहण
श्लेष्मल पृष्ठभागाचे उपनिवेशन आणि त्यानंतर विष उत्पादन
जखमेचे किंवा गळूचे उपनिवेशन आणि त्यानंतर अंगीय विष उत्पादन
वरील सर्व कारणे