अंतर्वक्र आरशाच्या किरणाकृती काढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या नियंमानुसार खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? (A) जर आपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असेल तर परावर्तित किरण मुख्य नाभीतून जातात. (B) जर आपाती किरण मुख्य नाभीतून जात असेल तर परावर्तित किरण मुख्य अक्षाला समांतर असतात. योग्य पर्याय निवडा :
Which of the following statements is correct according to the laws of reflections for drawing ray diagrams of a concave mirror? (A) If the incident ray is parallel to the principal axis then the reflected ray passes through the focus. (B) If the incident ray is passing through the focus then the reflected ray is parallel to the principal axis. Select the correct option :
विधाने (A) आणि (B) दोन्हीही सत्य आहेत
विधान (A) सत्य असून (B) असत्य आहे
विधान (A) असत्य असून (B)सत्य आहे
विधाने (A) व (B) दोन्हीही असत्य आहेेत