महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे _________ हे महत्वाचे कार्य आढळते. (a) राज्यातील स्त्रियांच्या सक्षमीकरणाच्या प्रगतीचे मूल्यमापन करणे (b) संविधानाच्या अनुच्छेद 38,39, 39-A आणि 42 मध्ये अंतर्भूत केलेली निर्देशक तत्वे अंमलात आणणे (c) राज्य विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महिलांच्या निवडणूका घेणे (d) वरीलपैकी नाही
The main function of Maharashtra State Commission for women is ________. (a) To evaluate the progress of the women empowerment in the state (b) To implement the Directive Principles of the Constitution mentioned in the article 38, 39, 39-A and 42 (c) To conduct the elections of the state legislative assembly as well as local self Government (d) None of the above
फक्त (a)
(a) आणि (b)
(b) आणि (c)
फक्त (d)