एखादा व्यक्ती 2.0 मीटर पेक्षा लांब अंतरावरील वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही, त्या वस्तू स्पष्ट दिसण्याकरिता भिंगाची शक्ती किती असावी?
A person cannot see objects clearly beyond 2.0 m. The power of lens required to correct his vision will be :
+2.0 डायऑप्टर्स
-1.0 डायऑप्टर्स
+1.0 डायऑप्टर्स
-0.5 डायऑप्टर्स