खालील विधाने विचारात घ्या : (a) पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळावरील अविश्वास प्रस्तावासंदर्भात भारतीय राज्यघटनेत काहीही नमूद करण्यात आलेले नाही. (b) पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळावरील अविश्वास प्रस्ताव फक्त लोकसभेतच सादर करता येतो. (c) पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळावरील अविश्वास प्रस्ताव लोकसभा आणि राज्यसभेत सादर करता येतो. वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने योग्य आहे/आहेत?
Consider the following statements : (a) There is no mention of a No Confidence Motion against the Prime Minister and Council of Ministers in the Constitution of India. (b) A motion of No Confidence against the Prime Minister and Council of Ministers can be introduced in Lok Sabha only. (c) A motion of No Confidence against the Prime Minister and Council of Ministers can be introduced in Lok Sabha and Rajya Sabha. Which of the statement/s given above is/are correct?
फक्त (a)
फक्त (b)
(a) आणि (b)
फक्त (c)