सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अचूक उत्तर: पर्याय (4)
अनुच्छेद 253 हे योग्य उत्तर आहे.
स्पष्टीकरण आणि महत्त्वाचे मुद्दे:
• भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 253 संसदेला राज्य सूचीतील विषयांवर कायदे करण्याचा अधिकार देते.
• हा अनुच्छेद संसदेला भारताच्या संपूर्ण राज्यक्षेत्राच्या किंवा त्याच्या कोणत्याही भागाकरता कोणताही कायदा करण्याचा अधिकार प्रदान करते.
• असा अधिकार कोणताही आंतरराष्ट्रीय तह, करार आणि अधिवेशनाच्या अंमलबजावणीसाठी दिला जातो.
महत्त्वाची टीप:
• अनुच्छेद 249:
• जर राज्यसभेने, तिच्या उपस्थित असलेल्या व मतदान करणाऱ्या किमान दोन-तृतीयांश सदस्यांनी पाठिंबा दिलेल्या ठरावाद्वारे, राज्य सूचीत नमूद केलेल्यांपैकी, त्या ठरावावर विनिर्दिष्ट केलेल्या अशा कोणत्याही बाबीसंबंधी संसदेने कायदा करणे, हे राष्ट्रीय हितार्थ आवश्यक किंवा समयोचित आहे, असे घोषित केले तर, तो ठराव अंमलात असेतोवर संसदेने भारताच्या संपूर्ण राज्यक्षेत्राकरता किंवा त्याच्या कोणत्याही भागाकरता त्या बाबीसंबंधी कायदे करणे, हे विधिसंमत होईल.
• अनुच्छेद 250:
• संसदेला, आणीबाणीची उद्घोषणा जारी असताना, राज्य सूचीत नमूद केलेल्या बाबींपैकी कोणत्याही बाबीसंबंधी भारताच्या संपूर्ण राज्यक्षेत्राकरता किंवा त्याच्या कोणत्याही भागाकरता कायदे करण्याचा अधिकार असेल.
• असा संसदेने केलेला कायदा, आणीबाणीच्या काळात आणि त्यापुढे 6 महिन्यांपर्यंत लागू राहतो.
• अनुच्छेद 252:
• दोन किंवा अधिक राज्यांची विधानमंडळे, संसदेला राज्य सूचीतील कोणत्याही विषयावर कायदा करण्याची विनंती करणारा ठराव समंत करू शकतात.
• असे कायदे, इतर राज्यांमध्ये देखील विस्तारीत केले जाऊ शकतात.
• राज्यघटनेच्या भाग 11 मधील अनुच्छेद 245 ते 255 हे केंद्र-राज्यांच्या वैधानिक संबंधासंदर्भात चर्चा करतात.
The correct answer is Article 253.
Explanation & Key Takeaways:
• Article 253 of the Indian constitution empowers the Parliament to make laws on the State list subject.
• The article gives power to Parliament to form any law for the whole or any part of the territory of India.
• Such power is given for the implementation of any international treaty, agreement, and convention.
Important Notes:
• Article 249:
• If the Rajya Sabha proposes with a two-thirds majority of its members present and voting that it is necessary or beneficial in the national interest, the Parliament can legislate on any of the subjects listed in the State List.
• Article 250:
• If the Proclamation of Emergency is in force, Parliament will have the power to make laws with respect to the subject of the State List.
• Such law remains in force for the period of emergency and 6 months beyond that.
• Article 252:
• The Legislatures of two or more states can pass a resolution requesting Parliament to make laws regarding any subject in the State List.
• Such statutes can also be extended to other states provided the legislatures of the respective states pass resolutions to this effect.
• Articles 245 to 255 discuss the centre-state legislative relationship in Part-XI of the Constitution.