सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अचूक उत्तर: पर्याय (2)
विभाग II हे उत्तर बरोबर आहे.
• राज्यघटनेच्या केंद्रीय यादीमध्ये नागरिकत्वाचा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे, संसदेच्या विशेष न्यायप्रक्रीये अंतर्गत याचा अंतर्भाव होतो..
• राज्यघटनेमाध्ये 'नागरिक' या संकल्पनेची वेगळी व्याख्या केलेली नसली तरीही विभाग 2 (अनुच्छेद 5 ते 11) मध्ये नागरिकत्वाच्या शिर्षकाखाली असलेल्या लोकांच्या विविध वर्गांची तपशीलवार माहिती दिलेली आहे.
• 26 जानेवारी 1950 रोजी अस्तित्वात आलेल्या राज्यघटनेतील इतर तरतुदींप्रमाणेच हे सर्व अनुच्छेद 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान स्वीकारल्यानंतर लागू करण्यात आले.
• म्हणून पर्याय 2 बरोबर आहे.
• भारतीय नागरिकत्व मिळवणे व संपुष्टात येणे
• नागरिकत्व चार मार्गांनी मिळवता येते: जन्म, वंश, नोंदणी आणि नैसर्गिकरण.
• नागरिकत्व कायदा 1955 मध्ये या सर्व तरतुदी नमूद केल्या आहेत.
• जन्माने:
• 26.01.1950 च्या नंतर परंतु 01. 07. 1987 च्या अस्धी भारतात जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती तिच्या पालकांचे राष्ट्रीयत्व कुठलेही असले तरीही भारतीय असते.
• 01.07.1987 आणि 02.12.2004 यांदरम्यान जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे आई-वडील तिच्या जन्माच्या वेळी भारतीय असतील तरच ती भारताची नागरिक होऊ शकते.
• 3.12.2004 नंतर जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या दोन्ही पालकांपैकी किमान एक जण तिच्या जन्माच्या वेळी भारताचा नागरिक असल्यास व दुसरा बेकायदेशीर स्थलांतरित नसल्यास जन्माला आलेली व्यक्ती भारताची नागरिक असते.
• नोंदणी पद्धतीने: नोंदणी पद्धतीने देखील नागरिकत्व मिळवता येते. त्याचे काही अनिवार्य नियम असे आहेत:
• नोंदणी अर्ज करण्याअगोदर व्यक्ती मूळ भारतीय आणि किमान 7 वर्षे भारताची रहिवासी असावी.
• मूळ भारतीय असलेली परंतु अविभाजित भारताच्या बाहेरील कोणत्याही देशाची रहिवासी असलेली व्यक्ती.
• भारतीय व्यक्तीशी विवाहबद्ध असलेली आणि नोंदणी अर्ज करण्यापूर्वी किमान 7 वर्षे भारताची रहिवासी असलेली व्यक्ती.
• भारतीय नागरिकाची अल्पवयीन मुले.
• वंश परंपरेने :
• 10 डिसेंबर 1992 या दिवशी किंवा त्यानंतर व 3 डिसेंबर 2004 पूर्वी भारताबाहेर जन्माला आलेल्या व्यक्तीच्या दोन्ही पालकांपैकी किमान एक जण भारताचा जन्मजात रहिवासी असल्यास ती व्यक्ती भारतीय असते.
• जर एखादी व्यक्ती भारताबाहेर जन्माला आली असेल किंवा तिला 3 डिसेंबर 2004 नंतर नागरिकत्व मिळाले असेल तर त्याच्या/ तिच्या पालकांनी असे जाहीर करावे लागते की,सदर अल्पवयीन मुलाचे/ मुलीचे कोणत्याही इतर देशाचे पारपत्र नाही आणि तिच्या जन्मानंतर एका वर्षाच्या आत त्याच्या/ तिच्या जन्माची भारतीय वाणिज्य दूतावासात नोंद करण्यात आली आहे.
• नैसर्गिकरणाने:
• तो/ती 12 वर्षे भारताचा नागरिक असल्यास (नोंदणी अर्ज केलेल्या तारखेपासून सलग 12 महिने आणि एकूण 11 महिने) आणि नागरिकत्व कायद्याची सगळी पात्रता पूर्ण करणारी व्यक्ती.
• हा कायदा दुहेरी नागरिकत्व किंवा दुहेरी राष्ट्रीयत्वाला पाठींबा देत नाही. हा केवळ वर उल्लेख केलेल्या तरतुदींमध्ये बसणाऱ्या व्यक्तींना पाठींबा देतो. उदा. जन्माने, वंशाने, नोंदणी पद्धतीने किंवा नैसर्गिकरणाने.
The correct answer is Part II.
Explanation & Key Takeaways:
• Citizenship is listed in the Union List under the Constitution and thus is under the exclusive jurisdiction of Parliament.
• The Constitution does not define the term ‘citizen’ but details of various categories of persons who are entitled to citizenship are given in Part 2 (Articles 5 to 11).
• Unlike other provisions of the Constitution, which came into being on January 26, 1950, these articles were enforced on November 26, 1949, itself, when the Constitution was adopted.
• Hence option 2 is correct.
Related Concepts:
• Acquisition and Determination of Indian Citizenship
• There are five ways in which I ndian citizenship can be acquired: birth, descent, registration, naturalization and incorporation of Territory.
• The provisions are listed under the Citize nship Act, 1955.
• By Birth
• By Descent
• By Registration
• By Naturalisation
• By Incorporation of Territory
• Special Provisions as to Citizenship of Persons Covered by the Assam Accord