MPSC Test Logo mpsctest.in
Polity Basics of Constitution
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

भारतीय संविधानाच्या शहाऐंशीव्या घटनादुरुस्तीने संविधानाच्या एका निदेशक तत्वात असा बदल करण्यात आला-

The eighty-sixth Amendment of the Constitution of India altered a Directive Principle of the Constitution to provide-

पर्याय (Options):
A

सहा वर्षांचे होईपर्यंत सर्व बालकांसाठी बालपण काळजी आणि शिक्षण.

अचूक उत्तर (Official Answer)
B

राज्य मोफत कायदेशीर सहाय्य देईल.

C

ग्रामपंचायतींना प्रोत्साहन देणे.

D

आरोग्यासाठी हानिकारक मादक पेये आणि औषधे प्रतिबंधित करणे.

सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (1)
पर्याय 1 योग्य आहे. स्पष्टीकरण आणि महत्त्वाचे मुद्दे: • 86 वा संविधान दुरुस्ती कायदा, 2002 हा अत्यंत महत्त्वाचा होता, कारण त्यामुळे अनुच्छेद 21A समाविष्ट करण्यात आले होते. • सदर अनुच्छेदान्वये, सरकारने 6 ते 14 वयोगटातील बालकांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण दिले पाहिजे. • या दुरुस्तीमुळे अनुच्छेद 45 ऐवजी नवीन अनुच्छेद आणण्यात आले आणि त्यात सहा वर्षांखालील बालकांच्या शिक्षणावर आणि बालसंगोपन काळजीवर लक्ष केंद्रित करणारी एक नवीन तरतूद जोडण्यात आली. • 86 व्या घटनादुरुस्तीने अनुच्छेद 51A मध्ये एक उपखंड (k) देखील जोडले गेले, जो पालकांनी 6 ते 14 वर्षे वयोगटातील बालकांना शिक्षण देण्याचे कर्तव्य निर्दिष्ट करतो. पूरक माहिती: • संविधानाच्या अनुच्छेद 368 मध्ये दुरुस्तीची प्रक्रिया नमूद केली आहे. • त्यामध्ये दुरुस्तीच्या (सुधारणा) तीन पद्धती स्वीकारल्या आहेत - • सामान्य कायद्याने दुरस्ती, • संसदेच्या विशेष बहुमताने केलेली दुरुस्ती, आणि • संसदेचे विशेष बहुमत आणि राज्य विधिमंडळांची मान्यता. • 'पहिली संविधान दुरुस्ती (1951)' अंतर्गत नवव्या अनुसूचीचा समावेश करण्यात आला होता.
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):

Polity MPSC सराव प्रश्न

खालील विधाने काळजीपूर्वक विचारात घ्या: 1. सर्वोच्च न्यायालय एक उच्च न्यायालयातून दुसर्‍या उच्च न्यायालयात खटला हस्तांतरित करू शकते. 2. कलम 139A हे 42 व्या घटनादुरुस्तीद्वारे जोडले गेले. वरील विधानांपैकी कोणते/ती विधान/विधाने अचूक (सत्य) आहे/आहेत?

Polity MPSC सराव प्रश्न

भारतीय संविधानातील "कायद्याने स्थापित प्रक्रिया" हा वाक्प्रचार कोणत्या देशाच्या संविधानातून घेण्यात आला आहे?

Polity MPSC सराव प्रश्न

भारतीय राजव्यवस्थेच्या संदर्भात, खालील विधानांचा विचार करा: I. अध्यादेश कोणत्याही केंद्रीय कायद्यात सुधारणा करू शकतो. II. अध्यादेशाद्वारे मूलभूत हक्क संकुचित करता येतात. III. अध्यादेश मागील तारखेपासून अंमलात येऊ शकतो. वरील विधानांपैकी कोणती विधाने योग्य (बिनचूक) आहेत?

Polity MPSC सराव प्रश्न

राष्ट्रपती पद रिक्त झाल्यास आणि उपराष्ट्रपती उपलब्ध नसल्यास, राष्ट्रपती म्हणून कोण कारभार सांभाळते?

Polity MPSC सराव प्रश्न

कलम 279A अंतर्गत, GST परिषदेच्या निर्णयांसाठी सदस्यांच्या भारित मतांची किती बहुमताची आवश्यकता असते?