एखाद्या घटक राज्यातील घटनात्मक यंत्रणा अपयशी ठरल्यास, भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या कलमान्वये राष्ट्रपती त्या राज्यात 'राष्ट्रपती राजवट' घोषित करू शकतात?
In the event of the failure of constitutional machinery in a State, under which of the following Articles of the Constitution can the President proclaim President's Rule?
कलम ३५२
कलम ३५६
कलम ३६०
कलम ३६५