महाराष्ट्रातील मानवी वसाहतीच्या दृष्टीने मध्याश्म युग आणि ताम्रपाषाण युगाच्या संदर्भासाठी _________ येथे संशोधन करण्यात आले.
Research was done at _________ with reference to the Middle Age and Copper Age in terms of human settlement in Maharashtra.
पाटणे (जळगाव)
हातखंबा (रत्नागिरी)
इनामगाव (पुणे)
वरीलपैकी सर्व