न्यायमूर्ती रानडे यांनी 'डेक्कन ॲग्रिकल्चरीस्ट रिलीफ ॲक्ट' या कायद्याचे स्वागत केले. कारण ________. (a) या कायद्याने सावकारापासून शेतकऱ्यांचे रक्षण होणार होते (b) या कायद्याने शेतकऱ्यांची कर्जाच्या भारापासून मुक्तता होणार होती वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?
Justice Ranade welcomed Deccan Agriculturist Relief Act, because ________. (a) This act would protect the farmers from the money lenders (b) By this act, the farmers would be relieved of the debt burden Which of the statement/statements given above is/are correct?
फक्त (a)
फक्त (b)
(a) व (b)
कोणतेही विधान बरोबर नाही