खालीलपैकी कोणते वाक्य योग्य आहे? पहिले वाक्य: एम.एन. रॉय हे लिबरल पक्षाचे नेते होते. दुसरे वाक्य: एम.एन. रॉय हे रॅडिकल डेमॉक्रटिक पक्षाचे नेते होते.
Which of the following sentences is correct? First sentence: M.N. Roy was the leader of the Liberal Party. Second sentence: M.N. Roy was the leader of the Radical Democratic Party.
पहिले वाक्य योग्य आहे.
दुसरे वाक्य योग्य आहे.
दोन्ही वाक्ये योग्य आहेत.
दोन्ही वाक्ये अयोग्य आहेत.