सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अचूक उत्तर: पर्याय (3)
योग्य उत्तर अलाउद्दीन खिलजी आहे.
• अलाउद्दीन खिलजी:
• अलाउद्दीन खिलजी याने त्याचा सासरा जलालुद्दीन खिलजी यांची विश्वासघातकी हत्या केल्यानंतर तो दिल्लीच्या गादीवर बसला.
• आपल्या राज्यास बंडखोरीपासून मुक्त करण्यासाठी त्याने अमीर (कुलीन), गुप्तहेर यंत्रणा, मद्यविक्री प्रभावीपणे नियंत्रित केली.
• त्यांनी राज्यातील उलमांचे (मौलानांचे) वर्चस्व नष्ट केले.
• तो एक सामर्थ्यवान योद्धा आणि यशस्वी सेनापती होता.
• अलाउद्दीन खलजीच्या सुधारणांमध्ये डाग (घोड्यांवर निशाण लावणे) आणि हुलिया [चेहेरेपट्टी] (सैनिकांची तपशीलवार यादी बनवणे), बाजारपेठेतील सुधारणा, सैनिकांना रोख पगार देणे इत्यादींचा समावेश आहे.
• दिल्लीतील चार स्वतंत्र बाजारपेठेत प्रत्येकी धान्य, कापड, साखर, सुकामेवा, लोणी आणि तेल, घोडे, गुलाम आणि गुरेढोरे यांचा समावेश होता आणि अंततः विविध वस्तूंचा समावेश त्यात केला होता.
• प्रत्येक बाजारपेठ शहना-ए-मंडी नावाच्या अधिकाऱ्याच्या नियंत्रणाखाली होती.
• शासकीय दुकानात अन्नधान्याचा साठा साठवून त्याचा पुरवठा सुनिश्चित केला गेला. सर्व वस्तूंची निश्चित किंमत ठरवून ती पद्धत अवलंबली गेली. नायब-ए-रियासत नावाच्या अधिकाऱ्याअंतर्गत दिवाणी रियासत नावाचा स्वतंत्र विभाग तयार केला गेला. प्रत्येक व्यापाऱ्याला बाजार विभागांतर्गत नोंदणी करावी लागत असे.
• या बाजारपेठेच्या कामकाजाविषयी सुलतानास अहवाल पाठविण्याकरिता मुनिअन नामक गुप्तहेरांची नेमणूक केली गेली.
• त्याच्या कारकिर्दीत प्रथमच जमिनीचे मोजमापन केले गेले.
• सैनिकी मोहिमांमध्ये मंगोल, रणथंभोर आणि चित्तोडचे राजपूत राजे यांच्याविरोधातही त्याने दक्षिण पश्चिमेकडे दख्खनपर्यंत दूरवर आपल्यासाम्राज्याचा विस्तार केला.
• त्याने अमीर खुसरो आणि अमीर हसन या कवींना आश्रय दिला.
• त्याने अलाई दरवाजा या नावाने प्रसिद्ध प्रवेशद्वारही बांधले आणि सिरी येथे आपली नवीन राजधानी बनविली.
• मुहम्मद तुघलक:
• यांच्या महत्वाकांक्षी योजना आणि अभिनवी प्रयोगांमुळे ते मध्ययुगीन भारताच्या इतिहासातील एक आकर्षक व्यक्तिरेखा आहे.
• तुघलकाने प्रतीकात्मक चलन पद्धत सुरू केली.
• शेतकऱ्यांना शेतीच्या वाढीसाठी तकावी कर्ज देण्यात आले.
• दिवान- ए-कोही या कृषी विभागाची स्थापना केली.
• कुतुबुद्दीन ऐबक:
• तो मुहम्मद घोरीचा गुलाम होता, ज्याने त्याला आपल्या भारतीय मालमत्तेचा राज्यपाल केले.
• घोरीच्या मृत्यूनंतर त्याने स्वतःस घोरी घराण्यापासून स्वतंत्र घोषित करून गुलाम घराण्याची स्थापना केली आणि लाहोरला त्याची राजधानी बनविले.
• महान विद्वान हसन निजामी हे त्याच्या आश्रयी होते.
• अल्तमश (इल्तुतमिश):
• 13व्या शतकातील सर्वात भव्य इमारत असलेली कुतुब मीनाराच्या बांधकामाची आरंभ ऐबकाने केला आणि त्यांच्यापश्चात इल्तुतमिशने ते बांधकाम पूर्ण केले.
• इल्तुतमिश हा इल्बारी जमातीचा होता आणि म्हणूनच त्याच्या घराण्याला इल्बारी घराणे असे नाव देण्यात आले.
The correct answer is Alauddin Khilji.
• Alauddin Khilji:
• After murdering his father-in-law Jalaluddin Khalji treacherously Alauddin Khalji seated upon the throne of Delhi.
• He controlled the nobles, intelligence system, liquor selling effectively in order to make hi reign free from rebellions.
• He destroyed the dominance of Ulemas in the State.
• He was a mighty warrior and a successful general.
• Reforms of Alauddin Khalji includes dagh (branding of hoses) and huliya (detailed list of soldiers), market reforms, paying salary in cash to soldiers
• Four separate markets in Delhi included each for grain cloth, sugar, dried fruits, butter and oil, horses, slaves and cattle and last for miscellaneous commodities.
• Each market was under the control of an officer called Shahna-i- Mandi.
• The supply of food grain was ensured by holding stocks in government store-houses. Fix price system of all commodities were adopted. A separate department called Diwani Riyasat was created under an officer called Naib-i-Riyasat. Every merchant had to register under the Market department.
• Secret agents called munhiyans were installed to sent reports to the Sultan regarding the functioning of these markets.
• Measurement of land was done first time during his reign.
• Military Campaigns includes against Mongols, Rajput kings of Ranthambore and Chittor, even he extended his reign up to far south in Deccan.
• He patronized poets like Amir Khusrau and Amir Hasan.
• He also built a famous gateway known as Alai Darwaza and constructed a new capital at Siri.
Related Concepts:
• Muhamad Tughlaq:
• An attractive character in the history of medieval India due to his ambitious schemes and novel experiments.
• Tughlaq introduced the token currency system.
• Takkavi loans were given to farmers to extend agriculture.
• A department for agriculture, Diwan- i- Kohi was established.
• Qutubuddin Aibak:
• He was the slave of Muhammad Ghori, who made him the Governor of his Indian possessions.
• After the death of Ghori, he formed slave dynasty by declaring himself independent from Ghori dynasty and made Lahore his capital.
• Great scholar Hasan Nizami was patronised by him.
• Altamash (Iltutmish):
• The most magnificent building of the 13th century, the Qutub Minar was founded by Aibek and completed by Iltutmish.
• Iltutmish came from the Ilbari tribe and hence his dynasty was named as Ilbari dynasty.