इ. स. 1919 मध्ये ब्रिटीश सरकारने घटनात्मक सुधारणा दिल्या कारण a. क्रांतीकारकांच्या चळवळी मधून भारतीयांच्यात असंतोष वाढला b. काँग्रेस व मुस्लीम लीग यांच्यातील युती c. जहाल व मवाळ यांच्यातील युती d. पहिल्या महायुद्धाने निर्माण केलेली राजकीय परिस्थिती
In 1919 the British Government started the Constitutional Reforms because a. Increased dissatisfaction among Indians due to the revolutionary movement b. Alliance between Congress and Muslim League c. Alliance between Extremist and Moderates d. The political situation created by the First World War
फक्त a आणि b
फक्त b आणि c
फक्त b, c आणि d
वरीलपैकी सर्व योग्य
वगळा