एका वस्तूची छापील किंमत 100000 रुपये आहे, पण दुकानदाराने 20 टक्के आणि 10 टक्के अशी दुहेरी सवलत देऊ केली. शेवटी त्याने ती वस्तू कोणत्या किंमतीला विकली?
The marked price of an item was Rs. 100000, but the shopkeeper offered a double discount of 20 percent and 10 percent. At what price did he finally sell the item?
72000 रुपये
80000 रुपये
70000 रुपये
82000 रुपये