एका वस्तूची रु. 832 मध्ये विक्री केल्याने होणारा नफा, तीच वस्तू रु. 448 मध्ये विकल्याने होणाऱ्या तोट्याइतका आहे. जर ती वस्तू 10% तोट्याने विकली गेली, तर तिची विक्री किंमत काय असेल?
The profit earned by selling an article for Rs. 832 is equal to the loss incurred when the article is sold for Rs. 448. What will be the selling price of the article if it is sold at a 10% loss?
रु. 576
रु. 640
रु. 625
रु. 540