MPSC Test Logo mpsctest.in
math Percentage
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

रोहित त्याच्या उत्पन्नातील 20% बचत करतो. जर त्याच्या खर्चात \(12\frac{1}{2}\)% ने वाढ झाली आणि त्याच्या उत्पन्नात 27% ने वाढ झाली तर मग त्याच्या बचतीमध्ये किती वाढ होईल?

Rohit saves 20% of his income. If his expenditure increases by \(12\frac{1}{2}\)% and his income increases by 27%, his savings increase by:

पर्याय (Options):
A

82.5%

B

85%

अचूक उत्तर (Official Answer)
C

\(16\frac{2}{3}\)%

D

17%

सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (2)
दिलेली माहिती: रोहित आपल्या उत्पन्नाच्या 20% बचत करतो आहे. वापरलेली संकल्पना: • उत्पन्न = खर्च + बचत • \(12\frac{1}{2}\) % = \(\frac{1}{8}\) गणना : रोहितचे एकूण उत्पन्न 100 एकक आहे असे गृहीत धरू मग, त्याची बचत 20 एकक आहे. त्यामुळे त्याचा खर्च (100 - 20) = 80 एकक असेल त्याच्या उत्पन्नात 27% वाढ झाली, त्यामुळे त्याचे नवीन उत्पन्न 127 एकक आहे त्याचा खर्च \(12\frac{1}{2}\) % ने वाढला , त्यामुळे त्याचा नवीन खर्च \(80\times \frac{9}{8} = 90\) एकक आहे. म्हणून, त्याची नवीन बचत (127 - 90) = 37 एकक आहे येथे, वाढलेली बचत (37 - 20) = 17 एकक म्हणून, वाढलेली बचत टक्केवारी \(\frac{17}{20} \times 100 =\) 85% आहे ∴ त्याची बचत 85% ने वाढली आहे
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):

math MPSC सराव प्रश्न

जर एखाद्या संख्येचे 24% 39 असेल, तर ती संख्या काय असेल?

math MPSC सराव प्रश्न

एक अप्रामाणिक दुकानदार 30/किलो रुपयांना आंबा विकतो 20/किलो रुपयांना खरेदी करतो आणि तो 1 किलो ऐवजी 800 ग्रॅम देत आहे. दुकानदाराच्या वास्तविक नफ्याची टक्केवारी काय आहे?

math MPSC सराव प्रश्न

जर गोलाची त्रिज्या 80 टक्क्यांनी कमी झाली तर गोलाचे घनफळ किती टक्के कमी होईल?

math MPSC सराव प्रश्न

एक पाईप एक टाकी 18 तासात भरू शकतो. दुसरा पाईप भरलेली टाकी 21 तासात रिकामा करू शकतो. जर दोन्ही पाईप एकाच वेळी उघडले तर टाकी किती तासात भरेल?

math MPSC सराव प्रश्न

जर मोहनचे उत्पन्न अरविंदच्या उत्पन्नापेक्षा 20% कमी असेल, तर अरविंदचे उत्पन्न मोहनच्या उत्पन्नापेक्षा किती टक्के जास्त आहे?