उमेश आणि रमेश एक काम अनुक्रमे 28 आणि 21 दिवसांत पूर्ण करू शकतात. उमेशपासून सुरुवात करून ते एक आड एक दिवस काम करतात. तर किती दिवसात काम पूर्ण होईल?
Umesh and Ramesh can complete a work in 28 and 21 days, respectively. Starting with Umesh, they work on alternate days. In how many days will the work be completed?
16 दिवस
26 दिवस
12 दिवस
24 दिवस