मनीष आणि पंकज यांच्या उत्पन्नाचे गुणोत्तर 13 ∶ 7 आहे. जर पंकजला मनीषपेक्षा 6000 रुपये कमी मिळाले, तर मनीष आणि पंकज यांचे एकूण उत्पन्न किती?
The ratio of incomes of Manish and Pankaj is 13 ∶ 7. If Pankaj gets Rs. 6000 less than Manish, then what is the total income of Manish and Pankaj?
25000 रुपये
20000 रुपये
22500 रुपये
24000 रुपये